कर्ज रक्कम :

अ ] वैयक्तिक ‘अ’ वर्ग सभासदासाठी जास्तीत जास्त कर्ज मर्यादा रक्कम रु ७,५०,०००/-
ब ] वैयक्तिक ‘अ’ वर्ग सभासदासाठी जास्तीत जास्त रक्कम रु ५,००,०००/- पर्यंत कर्ज मर्यादा
क] उत्त्पन्नाचे दाखल्यावर ‘अ’ वर्ग सभासदासाठी जास्तीत जास्त रक्कम रु १,००,०००/- पर्यंत कर्ज मर्यादा

व्याज दर : १४ % ( २ % रिबेट लागू )

जामीनदार :लागू नाही

सदस्यता : कर्जाच्या रकमेच्या @ 5 %

KYC कागदपत्रे – आधार कार्ड , PAN कार्ड, रेशनकार्ड छायांकित व स्व-साक्षांकित (SELF ATTESTED) प्रती – ३

I CARD साईज फोटो – ५

कर्जदार / सहकर्जदार /जामीनदार यांचा
व्यवसाय असल्यास

कर्जदार / सहकर्जदार /जामीनदार नोकरदार

असल्यास

SHOP ACT/उद्यम आधार /लायसन्स प्रत संबंधित आस्थापनाचे नियुक्ती पत्र व

ओळखपत्र

मागील ३ आर्थिक वर्षाचे ITR , Balance

Sheet

मागील ३ महिन्याचे पगार पत्रक

शासकीय देणी नसलेबाबत (NODUES)

सर्टिफिकेट

मागील ६ महिन्याचे पगार जमा होत
असलेल्या बँक खात्याचे स्टेटमेंट

GST रजिस्ट्रेशन , GST 3 B ( लागु

असल्यास )

फॉर्म नं.१६ अ

व्यवसाय जागा भाडे तत्त्वावर असेल तर
भाडे करार प्रत(SELF ATTESTED)

शासकीय देणी नसलेबाबत (NODUES)

सर्टिफिकेट

Balance Sheet ला दिसत असलेल्या कर्ज
खात्यांची सुरवातीपासुन व सेव्हिंग ठेव
खात्याची मागील एक वर्षाची बँक स्टेटमेंट

पगारातुन कपात होणाऱ्या कर्ज खात्याचे
सुरवातीपासुनाचे खाते उतारे

व्यवसायाची उलाढाल असणारे बँक खात्याचे
मागील किमान ३ वर्षाचे बँक स्टेटमेंट

कर्जदार / सहकर्जदार यांचे स्व मालकीचे
स्थावर मिळकतीचे अद्यावत उतारे

कर्जदार / सहकर्जदार यांचे स्व मालकीचे

स्थावर मिळकतीचे अद्यावत उतारे,
खरेदीखत , स्थावर मिळकत वडिलोपार्जित
असल्यास नाव नोंद केलेबाबतचा फेरफार

* कर्जदार / सहकर्जदार /जामीनदार व्यावसायिक आहेत , परंतु त्यांचे व्यवसायातील उलाढाल दर्शविणारे
Balance Sheet / ITR भरलेली नाहीत अशा कर्जदारांसाठी शासकीय कार्यालयाकडील ( तलाठी उत्पन्न दाखला )
उत्पन्नाचा दाखला आवश्यक राहील , मात्र त्यांना विनातारणी कर्ज मंजूर मर्यादा हि रक्कम रु.१,००,०००/- ( रक्कम रु. एक
लाख फक्त ) एवढी राहील.
* कर्जदार / सहकर्जदार /जामीनदार खासगी आस्थापनेत नोकरीस असल्यास , पगाराचा दाखला नसल्यास ,
नियुक्तीपत्र , ओळखपत्र नसल्यास अशा कर्जदारांसाठी शासकीय कार्यालयाकडील ( तलाठी उत्पन्न दाखला ) उत्पन्नाचा
दाखला आवश्यक राहील , मात्र त्यांना विनातारणी कर्ज मंजूर मर्यादा हि रक्कम रु.१,००,०००/- ( रक्कम रु. एक लाख फक्त )
एवढी राहील.

.                   याव्यतिरिक्त प्रत्यक्षात कर्ज  मंजुरी प्रक्रिये दरम्यान काही कागदपत्रांची  / माहितीची आवश्यकता भासल्यास, सदरची
कागदपत्रे  / माहिती बँकेकडे सादर करणे कर्जदार / सहकर्जदार / जामीनदार यांचेवर बंधनकारक राहील.

कोण अर्ज करू शकते: भारतीय नागरिक व बँकेचा सभासद

प्रोसेसिंग फि: २% + प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.